Photo of Pavte ras bhaji by Vidya Gurav at BetterButter
1069
3
0.0(0)
0

बिरडं

Sep-07-2018
Vidya Gurav
100 मिनिटे
तयारीची वेळ
73 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिरडं कृती बद्दल

पावटे सोलून करतात ती रस भाजी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पावटे भिजलेले सोलून घेणे
  2. कांदा, खोबरं वाटप
  3. तिखट मसाले
  4. गरम मसाला
  5. हळद
  6. मीठ
  7. बटाटा
  8. टमाटो
  9. हिरवा मसाला वाटप
  10. तेल
  11. पाणी

सूचना

  1. कुकर मध्ये तेल टाकून फोडणीचे साहित्य टाकून. त्यात चिरलेला कांदा घालून परतून टमाटो टाकून सर्व मसाले, वाटप, बिरडे, बटाटा सर्व परतून घ्यावे मीठ, पाणी घालून 2शिट्या करुन घ्याव्या
  2. कुकर थंड झाला कि भाजी गरम असताना चपाती किंवा भाकरी बरोबर खावी छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर