Photo of DHAPATE by Runa Ganguly at BetterButter
407
2
0.0(0)
0

धपाटे

Sep-07-2018
Runa Ganguly
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धपाटे कृती बद्दल

गहु व ज्वारीचा पीठाने तैयार केलेला हा एक सोपं व निरोगी थालीपीठ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ कप ज्वारीचे पीठ
  2. १ कप गव्हाचे पीठ
  3. १/२ कप बेसन
  4. ६-८ लसुन बारीक कुटलेले
  5. १ टीस्पून अज्वाइन
  6. १ कांदा बारीक कापलेले
  7. १ टीस्पून लाल मिर्च पाउडर
  8. १/२ टीस्पून हळद पाउडर
  9. १/२ टीस्पून तीळ
  10. मुठभर बारीक कापलेले कोथिंबीरीची पाने
  11. १ कप दही
  12. ८-१० टेब्लेस्पून तेल किंवा तूप
  13. गराज प्रमाण मीठ
  14. गरज प्रमाणे पाणी

सूचना

  1. बेसन, गहु व ज्वारीचे पीठाणा एक बाउल मध्ये ठेवा
  2. आता कांदे, कोथंबीर, अज्वाइन,लसुन,तीळ आणि सगळ सुखे मसाले टाका
  3. नंतर, दही व मीठ टाकून, छान पैकी मिसळून घ्या
  4. गरज प्रमाणे पाणी घालून , पीठ मऊ गुंथुन घ्यावे
  5. १० मिनिटे पिठाला धाकून ठेवा
  6. १० मिनिटा नंतर, हातात तेल लावून, पिठाचे छोटे गोळे तयार करा
  7. तवे वर १ टीस्पून तेल घालून गॅस वरती गरम करायला ठेवा
  8. आता पिठाचे तैयार गेळयाना, एक एक करून पातळ बेळून घ्या
  9. तूप किंवा तेलाचा वापर करून,चपट्या सारखा, धपात्याना एक एक करून तवे वर चांगले तयार करा
  10. गरमा गरम धपाटे, दही व लोंच बरोबर वाढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर