मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या तांदूळ तिळाच्या चकल्या.

Photo of Olya tandul tilachya chakalya by Minakshi Jambhule at BetterButter
600
3
0.0(0)
0

ओल्या तांदूळ तिळाच्या चकल्या.

Sep-07-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या तांदूळ तिळाच्या चकल्या. कृती बद्दल

कुसकुशीत चकली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भिजवलेले तांदूळ 1 वाटी
  2. तीळ 1 वाटी
  3. मीठ

सूचना

  1. प्रथम ओले भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  2. त्यात 1 वाटी तीळ टाका.1 चमचा मीठ टाका
  3. ते बॅटर मिक्स करून एका कपड्यावर टाका.
  4. ओल्या कापडावर हाताने चकल्या करून घ्या.
  5. कढईत गरम तेल करून त्या टाळून घ्या.
  6. लालसर तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर