मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचे तिखट लोणचे

Photo of Kairiche lonache by Minakshi Jambhule at BetterButter
217
2
0.0(0)
0

कैरीचे तिखट लोणचे

Sep-08-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचे तिखट लोणचे कृती बद्दल

जेवताना तोंडी लावायला कैरीचे लोणचे.

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कैरीचे तुकडे
  2. मोहरीची डाळ
  3. लोणचे मसाला
  4. तिखट
  5. मीठ
  6. हिंग
  7. हळद
  8. तेल
  9. लसूण

सूचना

  1. कैरी धुन त्याला पुसुन कापुन फोडी करून घ्या.
  2. एका गंजात तेल गरम करा. त्यातमोहरी टाका. तेलथंड होऊ द्या. मग मोहरीची डाळ, तिखट मीठ हळद,लोणचे मसाला,लसूण चे तुकडे टाका. फिरवून घ्या.
  3. मसाला थंड झाला कि फोडी टाका. फिरवून घ्या. बरणीत भरून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर