मुख्यपृष्ठ / पाककृती / केळाचे चिप्स

Photo of Kelache chips by Minakshi Jambhule at BetterButter
765
2
0.0(0)
0

केळाचे चिप्स

Sep-08-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळाचे चिप्स कृती बद्दल

स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी चिप्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कच्ची केळी
  2. मीठ तेल
  3. चाट मसाला

सूचना

  1. कच्या केळी घ्या.त्याची साल काढून टाका.
  2. साच्याने चिप्स पडून घ्या.
  3. तेलात खमंग तळून घ्या. सर्विंगपेपर वर ठेवा.
  4. तेल निघून जाईल. चाटमसाला टाकून घोळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर