मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची भाजी

Photo of Methi (fenugreek) bhaji by Manisha Khatavkar at BetterButter
749
1
0.0(0)
0

मेथीची भाजी

Sep-08-2018
Manisha Khatavkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची भाजी कृती बद्दल

मेथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेथीला औषधी गुणधर्माचा बराचसा लाभ मिळतो. यात मधुमेह-विरोधी, अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. मेथीची भाजी दोन जोडय़ा
  2. दोन तीन हिरव्या मिरच्या
  3. तूरडाळ पाव वाटी
  4. दोन चमचे तेल
  5. १०-१२ लसूण पाकळ्या
  6. चवीपुरते मीठ

सूचना

  1. भाजी निवडून चिरून स्वच्छ धूवुन घ्यावी तूरडाळही धूवुन अर्ध्या तासासाठी ठेवावी
  2. कढईमध्ये दोन चमचे तेल घालून ते गरम करावे तेल गरम झाल्यावर त्यात लसणाच्याआठ ते दहा पाकळ्या ठेचून घालाव्यात व दोन मिरच्या चिरून घालून लसूण गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतावे
  3. आता त्यात भिजवलेली डाळ घालावी व धुवून चिरून ठेवलेली मेथीची भाजीही घालावी
  4. भाजीसारखी फिरवून घ्यावी आता त्यात चवीपुरते मीठ घालावे
  5. ही भाजी झाकण न लावता चार ते पाच मिनिटे शिजवावे अधूनमधून ही भाजी हलवत राहावे किंवा परतत राहावी जेणेकरून ही खाली लागू नये
  6. चार ते पाच मिनिटांत आपली भाजी शिजून कोरडी होईल आता आपली मेथीची भाजी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर