मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या चिंचेची चटनी

Photo of Hirvya Chinchechi Chatni by Vaishali Joshi at BetterButter
2005
2
0.0(0)
0

हिरव्या चिंचेची चटनी

Sep-09-2018
Vaishali Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या चिंचेची चटनी कृती बद्दल

बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटेल अशी चटनी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरवी चिंच १/२ कप
  2. हिरव्या मिरच्या ३-४
  3. कोथींबिर + कोथिंबीरिच्या काड्या
  4. जीर १/२ चमचा
  5. लसुण पाकळ्य़ा ४-५
  6. तेल
  7. मोहोरी
  8. हिंग
  9. हळद
  10. मेथी पावडर चिमुटभर
  11. मीठ

सूचना

  1. चिंच , मिरच्या , कोथिंबिर आणि त्याच्या काडया धुवून घ्या आणि चिरुन घ्या
  2. मिक्सर मध्ये चिंच , कोथिंबिर , मिरच्या , लसुण , मीठ आणि जीर एकत्र करून जाडसर वाटुन घ्या
  3. वरून तेल , मोहोरी , हिंग , करी पत्ता , मेथी पावडर आणि हळदिची फोडनी घाला . चटनी तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर