मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पुरी

Photo of PURI by Priyanka Gend at BetterButter
709
0
0.0(0)
0

बटाटा पुरी

Sep-09-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पुरी कृती बद्दल

पुरी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 1बटाटा
  2. 2 वाऱ्या मैदा
  3. जिरे
  4. मीठ
  5. तेल

सूचना

  1. बटाटा उकडून सोलून स्मॅश करून घ्या
  2. मैदा घ्या त्यात बटाटा घाला
  3. तेल मीठ जिरे घालून मळून घ्या
  4. पुऱ्या लाटून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर