मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयांची खीर.(आंबा फ्लेवर)

Photo of Shewyanchi kheer.(mango flavour) by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
631
1
0.0(0)
0

शेवयांची खीर.(आंबा फ्लेवर)

Sep-09-2018
Sonali Belose-Kayandekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयांची खीर.(आंबा फ्लेवर) कृती बद्दल

मैत्रीणिंनो सणासुदीला तसेच कधी मुलांच्या आग्रहात्सव खीर हे पक्वान्न घरोघरी बनवले जाते .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १वाटी शेवया.(आंबा फ्लेवर)
  2. दुध १/२ लिटर
  3. साखर अर्धी वाटी
  4. तुप २ चमचे
  5. वेलची पावडर
  6. चारोळी ,मनुका ,पिस्त्याचे काप

सूचना

  1. प्रथम एका पातेल्यात तुप घ्या.
  2. तुप गरम झाले की शेवया परतुन घ्या
  3. मंद आचेवर खमंग परतवा
  4. नंतर त्यात दुध घाला.दुधाला उकळी आल्यानंतर साखर घाला.
  5. दुध थोडे उकळू दे
  6. आता दुध आटल्यावर आच बंद करा.
  7. वेलची पावडर घालावी
  8. चारोळी ,मनुका .पिस्त्याचे काप घालावे .
  9. झाली तयार खीर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर