मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स भाजी

Photo of Mix bhaji by Minakshi Jambhule at BetterButter
1106
2
0.0(0)
0

मिक्स भाजी

Sep-10-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स भाजी कृती बद्दल

जेवणातील भाजी प्रकारातील एक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. वांगे
  2. कोहळं
  3. काकडी
  4. कुड्याच्या शेंगा
  5. दोडके
  6. कांदा
  7. टमाटर
  8. तिखट
  9. मीठ
  10. हळद
  11. तेल
  12. लसूण
  13. जीरा
  14. मोहरी

सूचना

  1. प्रथम संपूर्ण भाज्या कापून घ्या.
  2. मग कांदा टमाटर कापुन घ्या. गंजात तेल गरम करा.
  3. मोहरी टाका. कांदे, लसूण जीरा टाका. तिखटमीठ टाका. टमाटरटाका. शिजूघ्या.
  4. मग फोडी टाका. फिरवून घ्या.
  5. थोडं पाणी टाकून शिजु द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर