Photo of Masala Bhat. by Sonia Kriplani at BetterButter
807
2
0.0(0)
0

मसाला भात

Sep-10-2018
Sonia Kriplani
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला भात कृती बद्दल

महाराष्ट्र चे सर्वात जास्त ओळखीचे भात म्हणजे मसाला भात।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भिजोलेले तंदुद,,,,दिड वाती
  2. कांदा,,, दोन्न बारीक कापलेले
  3. कएड़ा मसाला,,,एक चमचा
  4. तेज पत्ता,,,तीन ते चार
  5. लवंगा,,,३ ते४
  6. मिठाई विलाईची,,,२
  7. हिर्वी विलाईची,,,४
  8. कल्मी,,एक टुकड़ा
  9. चक्री फूल,,,२
  10. जीरे,,,एक चमचा
  11. काजू १५,,,
  12. द्रक्ष,,,२ चमचे
  13. तिखट , हड़द, मिथ गर्जनुसर
  14. पाणी गर्जनुसर

सूचना

  1. सर्वत आधी कड़ैत तुप टाका
  2. गर्म मसाले टाका
  3. कांदा टाका
  4. थोड़ा भजुं झाल्यावेर गर्म मसाला टाका
  5. हळद मिठ काजू द्राक्ष टाका
  6. चांगला फिरवून पानी टाका
  7. पानी उकडल्यावेर भिजोलेले तंदुळ टाका
  8. उकडू द्या
  9. पानी सुकल्यावेर गैस कमी करा
  10. झकान लवा मंद आचेवर शिजू दया
  11. तंदुड चांगल शिजले की गैस बंद करा
  12. संबार टाका।
  13. तयार आहे मसाला भात।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर