मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा बेसन लाडू.

Photo of Rava beasan ladu by Minakshi Jambhule at BetterButter
394
2
0.0(0)
0

रवा बेसन लाडू.

Sep-10-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा बेसन लाडू. कृती बद्दल

आजी आजोबाना गोड डिश मध्ये हे लाडू फार लोकप्रिय आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा 1 वाटी
  2. बेसन 1 वाटी
  3. Sakhar2 वाटी
  4. विलायची पूड
  5. मीठ
  6. तूप

सूचना

  1. प्रथम राव आणि बेसन खमंग तुपात भाजून घ्या.
  2. एका गंजात साखर टाकुन पाणी घाला. एकतरी पाक करा.
  3. त्यात बेसन मीठ टाका. विलायची पूड टाका
  4. फिरवून घ्या.
  5. मग लाडू बनवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर