मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाब चिरोटे

Photo of Gulab chirote by Suraksha Pargaonkar at BetterButter
550
1
0.0(0)
0

गुलाब चिरोटे

Sep-10-2018
Suraksha Pargaonkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाब चिरोटे कृती बद्दल

Its a maharashtrian sweet dish usually made during festivals..especially Deewali....

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. प्रत्येक रंगाची कणिक तयार करण्यासाठी
  2. दीड कप मैदा
  3. एक छोटी वाटी तूप
  4. चिमूटभर मीठ
  5. आवडीचे खायचे रंग
  6. साठा बनवण्यासाठी,
  7. १बाउल तूप /वनस्पती
  8. २चमचे काँर्न फ्लोर
  9. तलण्यासाठी तेल/तूप

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्य एकत्र गोला करून घ्या
  2. भांड्यात दीड कप मैदा घेऊन त्यात तूप ,चिमूटभर मीठ घालून हाताने एकजीव करुन घ्या..नंतर थोडे थोडे पाणी.घालून कणिक मलून घ्या.
  3. अशाच प्रकारे रंग घालून वेगवेगली कणिक मलून घ्या.
  4. कणिक अर्धा तास झाकून ठेउन द्या.
  5. दुसरीकडे साठा बनवण्यासाठी,एक बाउल तूपात २चमचे काँर्न फ्लोर मिसलून चांगले fluppy होईपर्यंत फेटून घ्या.
  6. ज्या रंगाची फुले बनवायची (गुलाबी,केशरी,पिवला)त्याचा गोला घेउन चपाती लाटून घ्या.नि त्या प्रत्येक चपातीवर साटा पसरून रोल करुन घ्या.
  7. हे असे
  8. नंतर पांढरी चपाती लाटून त्यावर साटा पसरून त्यावर हिरवी चपाती टाकून परत साटा पसरून घ्या.
  9. आता फुलांसाठीचे रोल त्यावर ठेउन घट्ट रोल करून घ्या.
  10. रोल ठेवताना रंगसंगतीचा विचार करून ते अरेंज करा.
  11. रोलच्या जास्तीच्या कडा कापून टाका.
  12. तयार रोलचे छोटे छोटे काप करून घ्या.
  13. आता या लाट्या लाटण्यासाठी तयार आहेत.
  14. लाट्या हलक्या हाताने लाटून हलक्या ते मध्यम आचेवर तलून घ्या.
  15. छान भाजले की टीश्यु पेपरवर काढून घ्या.
  16. जिलबीसाठी करतो तसा मध्यम घट्ट पाक करुन त्या चिरोट्यांवर ओता.
  17. थंड झाले की चिरोटे तयार...:blush::blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर