Photo of MUKHAVAS by Manjiri Hasabnis at BetterButter
442
0
0.0(0)
0

मुखवास(4)

Sep-11-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुखवास(4) कृती बद्दल

पचनासाठी उत्तम आहे आणि यात जवस आहेत ते आपल्या जॉईंट पेन साठी अतिशय उपयोगी आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मायक्रोवेवींग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 10

  1. 200 ग्राम जवस
  2. ओवा,तीळ आणि बडीशोप प्रत्येकी 50 ग्राम
  3. 1 चमचा काळे मीठ

सूचना

  1. 1)प्रथम सर्व जिन्नस निवडून सासफ करून घेणे 2) नंतर सर्व एक एक करत मिडीयम गॅस वर भाजून घेणे 3) भाजून झाल्यावर सर्व एकत्र करून त्यात काळे मीठ मिक्स करून घट्ट झाकणाच्या डब्ब्यात भरून ठेवणे 4)रोज दोन्ही वेळच्या जेवणानंतर 1..1 चमचा चावून चावून खाणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर