मुख्यपृष्ठ / पाककृती / ऑरेंज फ्लेवर गोडाचा शिरा(7)

Photo of GOD shira by Manjiri Hasabnis at BetterButter
2592
1
0.0(0)
0

ऑरेंज फ्लेवर गोडाचा शिरा(7)

Sep-11-2018
Manjiri Hasabnis
2 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऑरेंज फ्लेवर गोडाचा शिरा(7) कृती बद्दल

ह्या शिऱ्यात ऑरेंज क्रीम बिस्किटे फ्लेवर साठी घातली आहेत नेहमी वेलची पावडर काजू किसमिस घालतो आज काहीतरी वेगळे म्हणून केले आणि आवडले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • मायक्रोवेवींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाट्या रवा
  2. 2 वाट्या साखर
  3. 2 वाट्या पाणी
  4. 2 वाट्या दूध
  5. अर्धी वाटी साजूक तूप
  6. 5/6 क्रीम बिस्किटे जी घरात असतील त्या फ्लेवर ची

सूचना

  1. प्रथम तुपावर रवा एका कढईत खमंग भाजायला घेणे दुसऱ्या गॅस वर पाणी आणि दूध उकळवायला ठेवणे रवा भाजत आला की त्यात दूध पाणि एका हाताने घालत दुसऱ्या हाताने ढवळत एकजीव करावे नंतर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी नंतर त्यात साखर घालून थोडे परतावे नंतर मिश्रण पातळ झाल्यावर त्यात बिस्किटांचा थोडा चुरा करून घालावा आणि पुन्हा मिक्स करून झाकण ठेवावे 5/7 मिनिटांनी झाकण काढावे तयार झालेला असेल आपला क्रीम बिस्कीट फ्लेवर गोडाचा शिरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर