मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत घाटी चिकन फ्राय

Photo of Chiken fry by Smita Gaikwad at BetterButter
563
1
0.0(0)
0

झणझणीत घाटी चिकन फ्राय

Sep-11-2018
Smita Gaikwad
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत घाटी चिकन फ्राय कृती बद्दल

चिकन फ्राय

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. चिकन १/२, किलो
  2. ४ मोठे कांदे
  3. ३ मोठे टमाटर
  4. अद्रक लसूण पेस्ट
  5. कोथींबीर
  6. हळद १ चमचा
  7. घाटी मसाला ४ चमचे
  8. मीठ १ चमचा
  9. चिकन फ्राय मसाला २ चमचे
  10. तेल
  11. गरम पाणी २ ग्लास

सूचना

  1. चिकन धुऊन घ्या
  2. त्याला अद्रक लसूण पेस्ट लावा
  3. कोथींबीर टाका चिकन वर
  4. चिकन ला मीठ
  5. हळद घाटी मसाला चिकन मसाला लावा
  6. ५ मिन तसेच ठेवा
  7. गॅस वर पॅन गरम करा
  8. तेल टाका
  9. बारीक चिरले ला कांदा टाका
  10. गोल्डन कलर आला की
  11. टमाटर टाकून फ्राय करा
  12. आता त्यात चिकन टाका
  13. फ्राय करा पाणी टाकून शिजवा
  14. १० मिन स्लो गॅस वर शिजत ठेवा
  15. झणझणीत घाटी चिकन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर