Photo of KADHI by Samiksha Mahadik at BetterButter
893
1
0.0(0)
0

कढी

Sep-11-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढी कृती बद्दल

Maharashrtian kadhi

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. ताक 2 वाट्या
  2. ओले खोबरे 3 ते 4 चमचे
  3. जिरे 1 चमचा
  4. आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे हिरवे वाटण 2 मोठे चमचे
  5. लाल सुक्या मिरच्या
  6. कढीपत्ता 10 ते 12 पाने
  7. मोहरी
  8. मीठ
  9. 2 चमचे बेसन
  10. साखर

सूचना

  1. प्रथम ओले खोबरे व जिरे मिक्सरवर कोरडेच वाटून घेणे
  2. मग एका बाऊलमध्ये ताक घेऊन त्यात वाटलेले जिरे खोबरे, हिरवे वाटण, मीठ, व बेसन घालून छान मिक्स करून घेणे
  3. मग एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी घालणे ती छान तडतडली की त्यात लाल सुक्या मिरच्या व कढीपत्ता घालणे व छान परतून घेणे
  4. मग हळद घालून छान मिक्स करून घेणे
  5. मग त्यात ताक घालणे
  6. थोडीशी साखर घालणे व छान उकळी काढणे
  7. कढी तयार. गरम गरम भात किंवा खिचडी बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर