Photo of Ninava/ coconut n jaggery cake by Rash amol at BetterButter
873
3
0.0(0)
0

निनावं

Sep-12-2018
Rash amol
30 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

निनावं कृती बद्दल

C.K.P. गृहिणी श्रावण संपल्या वर प्रसादाच्या नारळाचं निनावं केलं जातं.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप बेसन
  2. 4 चमचे गव्हाचं पीठ/कणिक
  3. 1 कप साजूक तुप
  4. 3 कप नारळाचे दूध
  5. 1 1/2 कप गूळ
  6. 3 चमचे जायफळ पावडर
  7. ड्राय फ्रुट्स

सूचना

  1. सगळे साहित्य जमा करावे.नारळाचे दूध काढून घ्यावे.
  2. तुप, बेसन, कणिक एकत्र करून खरपूस भाजून घ्यावे.
  3. खरपूस भाजून घ्यावे.
  4. खरपूस भाजलेल्या पिठात नारळाचं दूध व गूळ घालून एकजीव करून घट्ट होई पर्यंत गूळ वितळेल असं आटवावे.
  5. केक मोल्ड ला तुप लावून घ्यावे.
  6. मोल्ड मध्ये घट्ट झालेलं मिश्रण घालून सेट करावे.
  7. सेट करून घ्यावे.
  8. ओव्हन मध्ये 20मिनिटे बेक करून घ्यावे.
  9. ड्राय फ्रुटस घालुन वड्या कापून घ्याव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर