मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाच्या भाकरी

Photo of Rice Roti by SUCHITA WADEKAR at BetterButter
1026
1
0.0(0)
0

तांदळाच्या भाकरी

Sep-14-2018
SUCHITA WADEKAR
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाच्या भाकरी कृती बद्दल

हि भाकरी सासूबाईंनी शिकवली. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक करताना थोडीफार उकड जास्त होते. अशावेळी उरलेल्या उकडीच्या भाकरी बनवता येतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी तांदूळ पीठ
  2. 1 चमचा मैदा
  3. 2 वाटी उकलेले पाणी
  4. 1 चमचा तूप
  5. पाव चमचा मीठ (चवीपुरते)

सूचना

  1. गरम पाण्यात तूप, मीठ घालून पीठ घालावे आणि 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यावे.
  2. यानंतर तूप लावून चांगले मळून घ्यावे आणि त्याचे गोळे करून घ्यावेत.
  3. तयार केलेल्या गोळ्यांच्या पोळपाटावर भाकरी बनवाव्यात.
  4. तयार झालेली भाकरी तव्यावर टाकावी
  5. तिला पाणी लावावे.
  6. आणि पलटी करावी.
  7. पुन्हा एकदा पलटी करून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यावी.
  8. अशाप्रकारे आपल्या तांदळाच्या भाकरी तैयार.
  9. व्हेज, नॉनव्हेज सोबत सर्व्ह करावी "तांदळाची भाकरी".

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर