Photo of MASALA bhat by Priyanka Gend at BetterButter
1207
2
0.0(0)
0

मसाला भात

Sep-15-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला भात कृती बद्दल

मसाला भात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बासमती तांदूळ
  2. कांदा
  3. टोमॅटो
  4. दही
  5. मीठ
  6. तिखट मसाला
  7. तेल
  8. बिर्याणी मसाला

सूचना

  1. बासमती तांदूळ 10 मिन भिजून ठेवा
  2. पाणी उकळून घ्या त्यात तूप व जिरे घाला
  3. नंतर त्यात तांदूळ घाला व उकळून घ्या
  4. पाणी गाळून घ्या
  5. नंतर कांदा काप
  6. टोमॅटो ची प्युरी करून घ्या
  7. कढईत तेल घाला त्यात कांदा भाजून घ्या
  8. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घाला व टोमॅटो प्युरी करा
  9. दही घाला
  10. मस्त परतून घ्या नंतर मसाला घाला
  11. मीठ घाला
  12. आता भात घाला व 10 मिन वाफाऊन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर