मुख्यपृष्ठ / पाककृती / कांद्याची पाती चा झुणका

Photo of Green onion besan by seema Nadkarni at BetterButter
597
2
0.0(0)
0

कांद्याची पाती चा झुणका

Sep-15-2018
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांद्याची पाती चा झुणका कृती बद्दल

आमच्या कडे वेगवेगळ्या प्रकारे झुणका बनवला जातो, त्यातला हा एक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 कप बारीक चिरलेला पातीचा कांदा
  2. 1 1/2 वाटी डाळी चे पीठ (बेसन)
  3. चवी पुरते मीठ
  4. 1-2 चमचा लाल तिखट
  5. 1/2 टी स्पून हळद
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 1 1/2 ग्लास पाणी

सूचना

  1. कांद्याची पात धुवून, बारीक चिरून घ्यावी.
  2. कढईत तेल गरम करून त्यात राई व हिंग ची फोडणी करून त्यात वरील पात घालून हलवून घ्या.
  3. त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद व लाल तिखट घालून एकत्र करावे
  4. पाणी घालून झाकण ठेवून उकळी आणावी, कांदे शीजतील.
  5. कांद्याची पात शिजल्यावर त्यात बेसन पीठ घालून एकत्र करावे व झाकण ठेवून वाफ काढावी.
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर