मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीचे लोणचे

Photo of CACUMBER pickle by Aditi Bhave at BetterButter
778
2
0.0(0)
0

काकडीचे लोणचे

Sep-15-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीचे लोणचे कृती बद्दल

काकडीचे ताजे आणि झणझणीत लोणचे.

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. काकडीच्या फोडी (तवसे) - 1 वाटी
  2. लोणच्याची लाल मोहरी - 2 ते 3 चमचे
  3. मीठ- चवीनुसार
  4. मेथी - 1 चमचा
  5. हळद , हिंग , मोहरी , फोडणीसाठी
  6. तेल - 3 चमचे
  7. मिरची - 3 ते 4

सूचना

  1. मोठी काकडी म्हणजे तवसे. धुवून साल काढून घ्यावे.
  2. काकडीच्या फोडी कराव्यात.
  3. मेथी तळून घ्यावी.
  4. त्यात हिंग घालावा.
  5. मोहरीत थोडेसे पाणी घालून , तळलेल्या मेथ्या घालून मिक्सरमध्ये बारीक करावे.
  6. काकडीच्या फोडी एका भांड्यात घेऊन त्यात हे मिश्रण घालून एकत्र करून घ्यावे.
  7. मीठ घालून मिक्स करावे.
  8. परत थोडी फोडणी करून घ्यावी त्यात अर्धा चमचा लाल तिखट घालावे. व ती फोडणी या काकडीच्या मिश्रणात घालून मिक्स करावी.
  9. आता हे लोणचे तयार आहे.
  10. मोहरी लाल घ्यावी मग ती छान चढली की हे लोणचे छान लागते.
  11. फ्रीझ मध्ये ठेवावे, बाहेर जास्त टिकत नाही.
  12. गणपती च्या वेळी कोकणात हे लोणचे होते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर