मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Ukdiche modak by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
1325
2
0.0(0)
0

उकडीचे मोदक

Sep-15-2018
Sonali Belose-Kayandekar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

मैत्रीणिंनो गणपती बाप्पाच्या खुप आवडीचे ......

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १मोठी वाटी सुगंधी तांदूळ पिठ
  2. १मध्यम वाटी ओलेखोबरे किसून
  3. १/३ वाटी पिवळा गुळ
  4. १ चमचा तेल.
  5. १/२वाटी पाणी
  6. १/२ वाटी दुध
  7. वेलची पावडर
  8. १चमचा खसखस भाजून
  9. सुका मेवा.ऐच्छिक

सूचना

  1. एका पातेल्यात पाणी /दुधउकळत ठेवा
  2. त्यात १ चमचा तेल.व थोडे मीठ घाला.
  3. पाण्याला उकळी आल्यावर पिठ घालून एकजिव करा.
  4. आता झाकण ठेवा ....
  5. एक वाफ आल्यावर आच बंद करा.
  6. एका ताटात किसलेले ओलेखोबरे घ्या
  7. गुळ घालून एकजिव करा
  8. आता कढईत ते मिश्रण घालावे
  9. आच मंद ठेवा
  10. ढवळत रहा
  11. जेणे करून सारणाचा रंग बदलणार नाही
  12. सारण सोनेरी रंगाचे असावे
  13. वेलची पावडर घालावी
  14. सुकामेवा घाला
  15. १चमचा तांदूळाची पिठी घालून एकजिव करावे आच बंद करा.
  16. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सारणाला पाणी सुटत नाही
  17. उकड परातीमध्ये घेऊन मळून घ्या
  18. लोण्यासारखी नरम मळा
  19. एक गोळा घेऊन वाटी करा
  20. त्यात सारण घालून .कळ्या पाडून मोदक वळा
  21. तयार आहेत मोदक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर