मुख्यपृष्ठ / पाककृती / बिस्कीट कॉफी चॉकलेट केक

Photo of Biskit coffi choklet cake by Vidya Gurav at BetterButter
1925
3
0.0(0)
0

बिस्कीट कॉफी चॉकलेट केक

Sep-17-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिस्कीट कॉफी चॉकलेट केक कृती बद्दल

बिस्कीट कॉफी चॉकलेट वापरून बनवलेला कुकर केक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हॅलेंटाईन दे
  • व्हेज
  • सोपी
  • गोवा
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बिस्कीट पुढे
  2. चॉकलेट
  3. कॉफी थोडी
  4. लोणी,, तेल
  5. साखर
  6. व्हॅनिला इन्सेस
  7. बेकिंग पावडर
  8. थोडे कणिक
  9. दूध
  10. छोट्या गोळ्या
  11. बदाम

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात बिस्कीट चुरा,,, चॉकलेट पातळ, कॉफी, साखर, तेल, लोणी एकत्र करुन हे मिश्रण एकजीव करुन त्यात बेकिंग पावडर, खायचा सोडा, इन्सेस घालून ढवळून घ्यावे
  2. नन्तर बेक करण्यासाठी पातेल्याला तूप लावून., त्याच्या वर कणिक लावून घेणे, नन्तर केक चे बनवलेलं मिश्रण एकदा सारखे करुन त्या कणिक लावलेल्या पातेल्यात ओतावे.
  3. नन्तर ते भांडे कुकर मध्ये ठेवावे, खूपच सुंदर लागतो असा हा केक. अगदी सोपा आहे.
  4. केक बनवताना पाणी घालू नये,, केक 30 मिनिट कुकर मध्ये बेक करावा,. कुकर थंड झाल्यावर केक बाहेर काढून. थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावा. आणि बाहेर काढल्यावर बदाम, आणि गोळ्यांनी सजवावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर