Photo of Megi by Vidya Gurav at BetterButter
2103
2
0.0(0)
0

मॅगी

Sep-19-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॅगी कृती बद्दल

मॅगी पासून बनवलेला पदार्थ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • मॅगी
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • चायनीज
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदा चिरून
  2. मॅगी
  3. टोमॅटो चिरून
  4. तेल
  5. शेजवान चटणी
  6. हळद
  7. मीठ
  8. पाणी
  9. कोथिंबीर चिरून

सूचना

  1. एका पातेल्यात तेल टाकून. कांदा परतून टोमॅटो घालणे.नन्तर शेजवान चटणी, हळद, मॅगी घालून पाणी ओतून मॅगी मसाला घालून. मॅगी चांगली शिजू द्यावी..
  2. खायला देताना वरुन थोडी कोथिंबीर,घालून द्यावी.
  3. शेजवान चटणी आणि सॉस द्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर