मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्राय फ्रूट रोल

Photo of Dry fruits roll by seema Nadkarni at BetterButter
617
2
0.0(0)
0

ड्राय फ्रूट रोल

Sep-21-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्राय फ्रूट रोल कृती बद्दल

हि पाक कृती शुगर फ्री आहे...

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 कप खजूर
  2. 1/4 कप काजू ची भरड
  3. 1/4 कप बदाम ची भरड
  4. 1/4 कप पिस्ता ची भरड
  5. 1/4 कप किसलेला खोबरे
  6. 2-3 चमचा खसखस
  7. 1/4 कप मनुका
  8. 2 चमचा वेलची पावडर
  9. 2 चमचा तूप

सूचना

  1. खजूर ला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. व सवँ जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. एका पेन मध्ये थोडे तुप घालुन खसखस व खोबरे भाजुन घ्यावे.
  3. बाकीचे ड्राय फ्रूट पण भाजून घ्यावी.
  4. पेन मध्ये तूप घालून त्यात ड्राय फ्रूट चे भरड घालून एकत्र करावे.
  5. त्यात खजूर चे मिश्रण घालून एकत्र करावे.
  6. सगळे जिन्नस एकत्र करून गोळा तयार झाला की गॅस बंद करावा. त्याचे रोल तयार करावा.
  7. एका प्लास्टिक वर ठेवून रोल फोल्ड करून घ्यावे
  8. फ्रीज मध्ये 3-4 तास सेट करून त्याचे रोल तयार करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर