मुख्यपृष्ठ / पाककृती / सिन्धी प्रसाद( मोहिनी)

Photo of Sindhi prasad.(Moheni.) by Sonia Kriplani at BetterButter
174
0
0.0(0)
0

सिन्धी प्रसाद( मोहिनी)

Sep-22-2018
Sonia Kriplani
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिन्धी प्रसाद( मोहिनी) कृती बद्दल

महालक्ष्मी च्या निमित्त हा प्रसाद बनोला जातो। गवहा चा पिठाने हा बनून तयार केला जाते।कैरीच्या लोणचा सोबत खाल्ला जातो।आम्बट आणि गोळ चव मस्त लागते।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • सिंधी
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 8

  1. गव्हाचा पीठ,,,अर्ध किलो
  2. दडलेली सख़र,,,,दिड पाव (एक कप पाण्यात भिजून ठेवा)
  3. तूप,,,,मोहन साठी,,,,दिड पाव
  4. तडण्या साठी,,,तेल
  5. इलायची पाउडर,,,एक टेबल स्पून
  6. सख़र पाउडर,,आनी खोब्र किस मिक्स ,,,एक कप (वरच्या डेकोरेशन साठी)

सूचना

  1. सगडयात आदि एका भंद्यत पीठ घूया
  2. त्याच्या मध्य गरम तूप टाका
  3. चंगल्यने मडा
  4. एक कप पन्यात सख्र पाउडर भिजवा
  5. इलाइची पाउडर टाका
  6. एक कप पन्यत भिजोलेली सख़र चा पानी टाकुन पीठ घट्ठ भिजुं ग्य
  7. आता हयचा एक गोडा घेवुन लाटा
  8. आनी आपल्या पंसती चा आकार दया
  9. मोल्ड ने कोणता ही आकार देवू शकता
  10. आनी मंद अाचेवर तेलात टाकून तळून घ्या
  11. गरम टिक्की वरच खोब्रा किस आनी सख्रेचा पाउडर थेवा आनी त्यचेवर गरम तेलाचा एक। चमचा भरूं टाका
  12. महनजे ते टिक्किवर चांगल चिपकुं राहिल।
  13. आशा तरहेने सगडे बनवा।
  14. आनी है महालक्ष्मी चे भोग तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर