मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा आणि बदाम लाडू

Photo of Shengdana badam ladu by Minakshi Jambhule at BetterButter
882
1
0.0(0)
0

शेंगदाणा आणि बदाम लाडू

Sep-24-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा आणि बदाम लाडू कृती बद्दल

उपवासाला प्रसाद म्हणून इतर काही देण्यापेक्षा शेंगदाणे बदाम लाडू छोटे छोटे छान वाटतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेंगदाणे
  2. बदाम
  3. गूळ

सूचना

  1. प्रथम बदाम पाण्यांत भिजू घालून ठेवा.
  2. त्याची पेस्ट करून घ्या.
  3. थोडं तुपाने परतवून भाजून घ्या.
  4. शेंगदाणे भाजून सालटे काढून घ्या.
  5. गूळ,शेंगदाणे,बदाम एकत्र मिक्सर मधून वाटून घ्या.
  6. आणि लाडु बांधून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर