मुख्यपृष्ठ / पाककृती / रोझ पंचामृत डिलाइट

Photo of Rose Panchamrut Delight by Suraksha Pargaonkar at BetterButter
632
7
0.0(0)
0

रोझ पंचामृत डिलाइट

Sep-25-2018
Suraksha Pargaonkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोझ पंचामृत डिलाइट कृती बद्दल

पूजेमध्ये पंचामृताला विशेष महत्व आहे.यातील ५ घटकांना स्वतःचे असे वेगले महत्व आहे.दही संपन्नतेचे प्रतिक आहे.दूध शुद्धतेचे,तूप श्रेष्ठतेचे प्रतिक आहे.साखर म्हणजे आनंद आणि मध म्हणजे गोडवा..त्यामुले यात जास्त ढवलाढवल न करता थोडा twist द्यायचा प्रयत्न मी केलाय..तुम्हाला नक्की आवडेल..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी दही
  2. एक छोटी वाटी दूध
  3. २चमचे साखर
  4. १चमचा मध
  5. १चमचा तूप
  6. रोझ सिरप यथावश्यक

सूचना

  1. सर्व घटक एकत्र करून मिक्सर मधून फिरवून घ्या.
  2. नंतर रोझ सिरप नि थोड्या गुलाबाच्या पाकल्या घालून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्या..
  3. नंतर भांड्यात काढून वरून काजू बदाम पिस्ता घालून देवाला नैवेद्य दाखवा.:blush::blush::blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर