मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्रायफ्रूटस चॉकलेट

Photo of Dry fruits chocolate by Sneha Adhav at BetterButter
774
2
0.0(0)
0

ड्रायफ्रूटस चॉकलेट

Nov-04-2018
Sneha Adhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्रायफ्रूटस चॉकलेट कृती बद्दल

Diwali sweet

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. डार्क कंपाऊंड चॉकलेट 
  2. दूध
  3. ड्रायफ्रुटस

सूचना

  1. डार्क कंपाऊंड चॉकलेट चे 2 बार डबल बॉईल पद्धतीने मेल्ट करून घ्या
  2. एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवून त्यावर दूसरा बाउल ठेवा त्यात चॉकलेट बार घालून चॉकलेट मेल्ट करून घ्यावे
  3. मेल्ट चॉकलेट मध्ये मिक्स ड्राय फ्रूटस घालून छान मिक्स करा. 
  4. लागल्यास 2-3 चमचे दूध घाला
  5. तयार मिश्रण चॉकलेट मोल्ड मध्ये घालून फ्रीज मध्ये सेट करण्यास ठेवा.
  6. तयार चॉकलेट foil पेपर किवा कलर wrapping पेपर मध्ये रॅप करून ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर