मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट करंज्या

Photo of karanji by Triptila KS at BetterButter
821
2
0.0(0)
0

तिखट करंज्या

Nov-10-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट करंज्या कृती बद्दल

ही तिखट करंजि गोव्यामध्ये दिवाळीसाठी केली जात

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • दिवाळी
  • गोवा
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. मैदा दोन वाटी
  2. तूप पाव वाटी
  3. बारीक रवा दोन चमचे
  4. चवीपुरत मीठ
  5. स्वीटनड कोकणट फ्लेक्स एक वाटी
  6. काश्मिरी मिरचीची पूड एक मोठा चमचा
  7. विलायची पावडर एक छोटा चमचा
  8. खसखस एक मोठा चमचा
  9. तीळ एक मोठा चमचा
  10. मनुका एक मोठा चमचा
  11. साखर एक मोठा चमचा
  12. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मैद्यात तूप ,बारीक रवा आणि मीठ घालून चांगलं मळून घ्या
  2. अर्धा तास कपड्याने झाकून ठेवा
  3. खसखस भाजून घ्या
  4. तीळ भाजून घ्या
  5. मनुका थोड्याशा तुपात गरम करून घ्या
  6. गोड नारळाचा कीस गरम करून घ्या
  7. त्यात खसखस, काश्मिरी मिरचीची पूड, मनुका, इलायची पावडर ,तीळ आणि साखर घाला
  8. हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या
  9. मैद्याचे छोटे गोळे करून लाटून घ्या
  10. करंजीच्या मोलड मध्ये लाटलेली पोळी घाला आणि त्यात हे मिश्रण घालून प्रेस करा
  11. अशा प्रकारे सगळ्या करंज्या करा आणि तेलात तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर