मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या डाळीचा डाळ कांदा

Photo of Moog dal kanda by Swapnal
swapna p at BetterButter
2133
2
0.0(0)
0

मुगाच्या डाळीचा डाळ कांदा

Jan-16-2019
Swapnal swapna p
7 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाच्या डाळीचा डाळ कांदा कृती बद्दल

भाजीला काय नसेल तसे डाळ कांदा केला तर छान जेवण होते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भिजवलेले मूग डाळ
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. ठेचलेला लसुन
  4. तेल
  5. लाल तिखट
  6. मीठ
  7. धना पावडर

सूचना

  1. कढईत तेल गरम करा नंतर त्यात ठेचलेला लसूण घाला
  2. लसूण गुलाबी रंग झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा घाला
  3. कांदा छान परतला गेला पारदर्शक झाला की त्यात हळद धना पावडर आणि मीठ घाला
  4. व ते मिश्रण छान परता
  5. नंतर त्यात भिजवलेले मूग डाळ घाला
  6. लाल तिखट घालून छान परता
  7. झाकण ठेवून एक वाफ काढली की खाण्यासाठी तयार आहे मूग डाळ कांदा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर