मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज फ्राईड राईस (रेस्टॉरंटप्रमाणे)

Photo of Veg fried rice (Restaurant style) by Mahi Venugopal at BetterButter
4373
366
4.8(1)
0

व्हेज फ्राईड राईस (रेस्टॉरंटप्रमाणे)

Aug-16-2016
Mahi Venugopal
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. लसूण - 1 मोठा चमचा बारीक चिरलेला
  2. आले - बारीक चिरलेले
  3. कांदा - 1 बारीक चिरलेला
  4. गाजर - 1 वाटी बारीक चिरलेले
  5. फारसबी - 1 वाटी बारीक चिरलेली
  6. हिरवी भोपळी मिरची - 1 वाटी बारीक चिरलेली
  7. कांद्याची पात - 1 वाटी बारीक चिरलेली
  8. मिरपूड - 1/4 मोठा चमचा
  9. सोया सॉस - 2 मोठे चमचे
  10. बासमती तांदूळ - 200 ग्रॅम्स
  11. मीठ स्वादानुसार
  12. तेल - 3 मोठे चमचे

सूचना

  1. 6-7 तांबे पाण्यात 1 मोठा चमचा तेल घाला आणि उकळवा. पाण्यात तांदळासाठी गरज असेल तितके मीठ घाला.
  2. आता तांदूळ घाला, 6-7 मिनिटे शिजवा आणि नंतर एका चाळणीत शिजलेले तांदूळ पाण्यासह काढा. नंतरच्या वापरासाठी बाजूला ठेवा.
  3. एक मोठी कढई तापवा आणि त्यात तेल घाला.
  4. लसूण घालून सुगंध येईपर्यंत परता.
  5. आले आणि मीठ घाला. नंतर कांदा घालून परता.
  6. मिश्र भाज्या, मिरपूड, सोया सॉस घालून व्यवस्थित हलवा.
  7. त्यात भात घाला. व्यवस्थित हलवा आणि त्यात कांद्याची पात घाला.
  8. व्यवस्थित हलवा आणि गरमागरम वाढा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Tejaswini Sawant
Sep-04-2018
Tejaswini Sawant   Sep-04-2018

Video nahiya kay yacha Khup chan:yum::yum::yum::raising_hand:

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर