मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटल्या डाळीचे मोदक

Photo of Watlya daliche modak by Maya Joshi at BetterButter
540
2
0.0(0)
0

वाटल्या डाळीचे मोदक

Jan-21-2019
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटल्या डाळीचे मोदक कृती बद्दल

चविष्ट व नविन

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी चणाडाळ भिजवून
  2. तेल, हळद ' तिखट, मीठ
  3. १वाटी कणीक
  4. २ चमचे तेल, मीठ

सूचना

  1. डाळ वाटून घ्या
  2. तेल, राई फोडाणी करा
  3. डाळ तिखट हळद, मीठ घाला.
  4. शिजवा.
  5. पीठ, तेल मीठ घालून घट्ट भिजवा.
  6. छोट्या पुय्रा लाटा
  7. शिजवलेली डाळ ठेवा
  8. मोदकाचा आकार द्या.
  9. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर