Photo of Dal indraahar by Rohini Rathi at BetterButter
518
3
0.0(1)
0

Dal indraahar

Jan-23-2019
Rohini Rathi
915 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चणा डाळ अर्धा कप
  2. मूग डाळ अर्धा कप
  3. तूर डाळ अर्धा कप
  4. हिरवी मूग डाळ अर्धा कप
  5. उडीद डाळ अर्धा कप
  6. आले-लसणाची पेस्ट दोन टेबल स्पून
  7. हळद पाव टीस्पून
  8. मीठ चवीनुसार
  9. हिरव्या मिरचीची पेस्ट दोन टेबल स्पून
  10. गरम मसाला एक टेबल स्पून
  11. जिरे अर्धा चमचा
  12. सोडा पाव चमचा
  13. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्व दाळी स्वच्छ धुऊन पाणी घालून सात ते आठ तास भिजवून ठेवाव्या
  2. नंतर स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  3. तयार बारीक केलेले मिश्रण पाच ते सहा तास झाकून ठेवावे
  4. नंतर त्यात हिरव्या मिरचीची पॅस लसणाची पेस्ट गरम मसाला जिरे हळद मीठ चवीनुसार व सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
  5. ताटाला तेल लावून तयार मिश्रण ताटामध्ये घालून घ्यावे
  6. कढाई मध्ये पाणी गरम करून तयार ठेवून दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यावे
  7. वाफवल्यास नंतर आवडीनुसार कुकीज कटरच्या साह्याने त्याचे वेगवेगळे आकार कापून घ्यावेत
  8. तयार तुकडे एका प्लेट मध्ये काढून घ्यावे
  9. तेल गरम करून मंद आचेवर तळून घ्यावे
  10. गरमागरम डाळ इंद्रआहार टोमॅटो केचप हिरव्या चटणीबरोबर सर करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Jan-25-2019
samina shaikh   Jan-25-2019

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर