मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला खिचडी

575
2
0.0(0)
0

मसाला खिचडी

Jan-25-2019
Vidya Gurav
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला खिचडी कृती बद्दल

डाळ आणि तांदूळ पासून बनवलेली रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तूर डाळ
  2. तांदूळ
  3. पाणी
  4. कांदा
  5. कढीपत्ता
  6. राई
  7. जिरे
  8. मसाले आवडीचे
  9. मीठ
  10. तूप
  11. तेल
  12. हळद

सूचना

  1. तांदूळ, डाळ धुऊन, बाजूला पाण्यात ठेवावी. नन्तर कांदा चिरून.
  2. कुकर मध्ये तेल टाकून फोडणी चे साहित्य टाकून कांदा परतून त्यात मसाले आणि पाण्यात ठेवलेले तांदूळ घालून थोडे परतून घ्यावे. नन्तर त्यात पाणी, मीठ घालून 3 शिट्या कराव्यात.
  3. नन्तर खाण्यासाठी देताना वरून थोडे तूप घालून. कोणत्याही लोणच्या सोबत खावी अशी खिचडी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर