मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळ हलवा

Photo of Moog dal halawa by Swapnal
swapna p at BetterButter
613
3
0.0(0)
0

मुगडाळ हलवा

Jan-26-2019
Swapnal swapna p
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळ हलवा कृती बद्दल

थंडीत मध्ये तसेच लहान मुलांसाठी खाण्यासाठी अतिशय पौष्टिक पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मूग डाळ
  2. तूप
  3. पेढे
  4. साखर
  5. वेलची पूड
  6. ड्राय फ्रुट्स
  7. दूध

सूचना

  1. मूग डाळ धुवून सुकवून घ्या व मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या
  2. मूग डाळीचा रवा तुपामध्ये खमंग भाजून घ्या
  3. मुगाचा रवा खमंग भाजल्यानंतर त्यात दूध साखर पेढे घालून व्यवस्थित मिक्स करा
  4. सारखं हलवत रहा व छान शिजवून घ्या
  5. मुग डाळ हलवा शिजल्यानंतर वरून ड्रायफ्रूट्स घाला व गरमागरम तूप घालून सर्व करा
  6. खाण्यासाठी तयार आहे खमंग पोष्टिक मुगडाळ हलवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर