मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याचा हलवा

Photo of sweet potato halwa by Triptila KS at BetterButter
754
0
0.0(0)
0

रताळ्याचा हलवा

Mar-29-2019
Triptila KS
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याचा हलवा कृती बद्दल

ही माझी स्वतःची पाककृती आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • युपी
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेल्या रताळ्याचा कीस एक वाटी
  2. तूप एक मोठा चमचा
  3. आटवलेले दूध (इव्हापर्यटड मिल्क ) अर्धी वाटी
  4. साखर १/४ वाटी
  5. विलायची पूड १/४ टी स्पुन
  6. बदाम ४
  7. पिस्ता ४

सूचना

  1. एका पातेल्यात तूप घालून रताळ्याचा कीस परतून घ्या
  2. त्यात आटवलेलं दूध घाला
  3. सगळं मिश्रण एकजीव झालं की साखर आणि विलायची पूड घाला
  4. वरून बदामाचे आणि पिस्त्याचे तुकडे घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर