मुख्यपृष्ठ / पाककृती / आंब्याचे लोणचे

Photo of Mango Pickle / Aam ka Achar by Suhan Mahajan at BetterButter
8572
75
5.0(0)
0

आंब्याचे लोणचे

Sep-03-2015
Suhan Mahajan
0 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
30 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंब्याचे लोणचे कृती बद्दल

कोणत्याही भारतीय कुटुंबात किंवा कोणत्याही खाद्यपदार्थ किंवा किराणा दुकानात लोणचे आपल्याला हमखास आढळते. याला स्वादिष्ट बनविणे अतिशय सोपे असते. सामान्यपणे उन्हाळ्यात कैऱ्या उपलब्ध असतात; प्रत्येक भारतीय कुटुंबाला हे लोणचे बनविण्याची अतिशय आवड असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • अकंपनीमेंट

साहित्य सर्विंग: 30

  1. कैऱ्या - 2 किलो मध्यम चिरलेल्या
  2. बडीशेप - 100 ग्रॅम्स
  3. जाडेभरडे दळलेले मेथीचे दाणे - 100 ग्रॅम्स
  4. हळद पूड - 50 ग्रॅम्स
  5. लाल मिरची पूड - 50 ग्रॅम्स
  6. मीठ - 250 ग्रॅम्स
  7. मोहरीचे तेल - अर्धा लिटर

सूचना

  1. चिरलेल्या कैऱ्यांचे तुकडे खुल्या हवेत सुकवा.
  2. एका सपाट थाळीत/मोठ्या वाटीत सर्व मसाले आणि त्यांच्या निम्म्या प्रमाणात तेल घाला. सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा आणि त्यात कैरीचे तुकडे घाला.
  3. पूर्णपणे सुकलेल्या एका काचेच्या जारमध्ये, आंब्याचे लोणचे साठवून ठेवा आणि त्याला उन्हाचे प्रमाण आणि आर्द्रता यांच्या अनुसार 4-5 दिवसांसाठी उन्हात वाळवा. 2 दिवसानंतर त्यात राहिलेले तेल घाला.
  4. एकदा त्यात हवा तितका आंबटपणा आला, की मग ते लोणचे साठवून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर