मुख्यपृष्ठ / पाककृती / बंगाली स्टाईल पोहा विथ व्हेजीज (चीन्रेर पोलाव)

Photo of Bengali style Poha with Veggies (Chinrer Polao) by Chandrima Sarkar at BetterButter
1256
58
4.0(0)
0

बंगाली स्टाईल पोहा विथ व्हेजीज (चीन्रेर पोलाव)

Sep-05-2015
Chandrima Sarkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • वेस्ट  बंगाल
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहे - 250 ग्रॅम्स
  2. कांदा - 1 (चिरलेला)
  3. गाजर - 1 (चिरलेले)
  4. फरसबी - 6-7 (चिरलेल्या)
  5. कॉलिफ्लॉवरची फुले - अर्धी वाटी (फ्लॉवर लहान आकारात कापा)
  6. हिरवे वाटाणे - अर्धी वाटी
  7. भाजलेले शेंगदाणे - 2 मोठे चमचे
  8. बेदाणे - 1 मोठा चमचा
  9. काळे जिरे - 1/4 लहान चमचा
  10. हळद - 1/4 लहान चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. मिरपूड - अर्धा लहान चमचा
  13. साखर - 4 लहान चमचे (किंवा तुमच्या चवीनुसार)
  14. वनस्पती तेल

सूचना

  1. भाज्या मऊ करण्यासाठी उकडवा आणि गाळून बाजूला ठेवा. कॉलिफ्लॉवरच्या फुलांना बदामी रंगाचे तळा आणि बाजूला ठेवा.
  2. एका चाळणीत पोहे घ्या. त्यांना थंड पाण्याने धुवा आणि बाजूला ठेवा. (भिजवून ठेऊ नका).
  3. एका कढईत तेल गरम करा. त्यात काळे जिरे, चिरलेला कांदा, हळद, शिजवलेल्या भाज्या, तळलेली कॉलिफ्लॉवरची फुले, शेंगदाणे, बेदाणे, मीठ आणि साखर घाला. मिक्स करा आणि थोड्या वेळासाठी मंद आचेवर शिजवा.
  4. पोहे चाळणीतून कढईत घाला आणि 5 मिनिटांसाठी शिजवा. त्यात मिरपूड घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर