मुख्यपृष्ठ / पाककृती / बेकन आणि चीज क्रॅकर्स

Photo of Bacon and Cheese Crackers by BetterButter Editorial at BetterButter
1910
23
0.0(0)
0

बेकन आणि चीज क्रॅकर्स

Sep-17-2015
BetterButter Editorial
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • डिनर पार्टी
  • अमेरीकन
  • बेकिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 पॅकेट क्रॅकर बिस्किट्स
  2. 50 ग्रॅम्स किसलेले चीज
  3. 4-6 बेकनच्या पट्ट्या
  4. 2-3 मोठे चमचे चिरलेली बेसिल
  5. केशरच्या थोड्या काड्या

सूचना

  1. बिस्किटावर मावतील एवढ्या आकाराच्या बेकनच्या पट्ट्यांना लहान पट्ट्यांच्या आकारात कापा.
  2. 5 मिनिटे बेकनच्या पट्ट्या तळा.
  3. एक क्रॅकर बिस्कीटावर थोड्या बेकनच्या पट्ट्या, बेसिल, चीज आणि केशर ठेवा.
  4. 160 अंश सेल्सियस तापमानावर ओव्हन प्रीहीट करा. प्रत्येकासाठी 3-5 मिनिटे बेक करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर