मुख्यपृष्ठ / पाककृती / हक्का नुडल्स

Photo of Hakka Noodles by Poonam Kothari at BetterButter
1680
45
0.0(1)
0

हक्का नुडल्स

May-15-2017
Poonam Kothari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हक्का नुडल्स कृती बद्दल

एक चविष्ट अशी चायनीज नुडल्स पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • चायनीज
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिंग्स हक्का नुडल्स - 1 पॅकेट
  2. चिरलेली कोबी आणि भोपळा मिरच्या - 1 वाटी
  3. चिरलेली कांद्याची पात - 1/2 वाटी
  4. चिली सॉस - 1 लहान चमचा
  5. डार्क सोया सॉस - 1 लहान चमचा
  6. रेड चिली सॉस - 1 लहान चमचा
  7. मीठ स्वादानुसार
  8. ऑलिव्ह तेल - 2 लहान चमचे
  9. व्हीनेगर - 1 लहान चमचा
  10. अजिनोमोटो - 1/2 लहान चमचा (मी वापरलेले नाही)

सूचना

  1. सर्व सामग्री ओट्यावर तयार ठेवा आणि एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. नुडल्स हाताने तोडा आणि उकळत्या पाण्यात एक लहान चमचा तेल घालून सोडा. हलवा आणि 5-7 मिनिटे शिजवा.
  2. टायर झाले आहे काय ते तपासा आणि नंतर त्यातील पाणी चाळणीने काढून टाका. थंड पाण्याखाली नुडल्स धुवा.
  3. तुमच्या हातात 1 लहान चमचा तेल घेऊन नुडल्सवर चोळा. एका खोल कढईत 1 लहान चमचा तेल गरम करा. त्यात ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, कांद्याच्या पातीचा पांढरा भाग, भोपळा मिरच्या, कोबी आणि गाजर घाला. सर्व सॉसेस आणि विनेगर घाला.
  4. नुडल्स आणि मीठ घाला आणि त्यांना कढईत हळुवारपणे परता. एक मिनिट शिजवा आणि नंतर एका ताटात वाढा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Jul-31-2018
vrushali pathare   Jul-31-2018

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर