मुख्यपृष्ठ / पाककृती / इंदौरी पोहे

Photo of Indori Poha by Padma Rekha at BetterButter
4101
382
4.5(0)
1

इंदौरी पोहे

Nov-06-2015
Padma Rekha
0 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • मध्य प्रदेश
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. पोहे - 1 वाटी
  2. कडीपत्त्याची पाने - 10 नग
  3. कांदा - 1 लहान (चिरलेला)
  4. हिरव्या मिरच्या - 3 (चिरलेल्या)
  5. कडीपत्त्याची पाने - 10 नग
  6. तेल - 1 मोठा चमचा
  7. मोहरी - 1 लहान चमचा
  8. जिरे - अर्धा लहान चमचा
  9. शेंगदाणे - 1 मोठा चमचा
  10. लिंबाचा रस - 1 मोठा चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. हळद - 1/4 लहान चमचा
  13. हिंग - 1/4 लहान चमचा

सूचना

  1. पोहे 2-3 वेळा धुवा आणि नंतर पूर्ण पाणी गाळून घ्या आणि बाजूला ठेवा.
  2. एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला आणि तडतडू द्या. नंतर जिरे आणि शेंगदाणे घाला. ते बदामी रंगाचे होईपर्यंत तळा.
  3. नंतर चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कडीपत्ता घाला आणि कांदा नरम होईपर्यंत परता. नंतर त्यात हिंग घालून 1 सेकंद परता.
  4. आता हळद, पोहे आणि लिंबाचा रस घाला आणि नीट हलवा. नंतर मीठ घालून मिसळा आणि आचेवरून उतरवा.
  5. यावर शेवचे मिश्रण पसरवा आणि जिलेबी, कटलेट आणि चहासह गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर