मुख्यपृष्ठ / पाककृती / टेक्सास आईस टी

Photo of Texas ice tea by Hard Rock Cafe Delhi at BetterButter
6459
46
5.0(0)
4

टेक्सास आईस टी

Nov-20-2015
Hard Rock Cafe Delhi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • डिनर पार्टी
  • अमेरीकन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 3

  1. 15 मिली एरिस्टोफ व्होडका
  2. 15 मिली बकार्डी
  3. 15 मिली ब्ल्यू रिबॅन्ड जिन
  4. 15 मिली ब्लेंडर्स प्राईड व्हिस्की
  5. 60 मिली एसअँडएस
  6. 60 मिली कोक

सूचना

  1. 16 औंसचा ग्लास घ्या, त्यात बर्फाचे तुकडे घाला, त्यात लिंबाच्या रस, लिंबाच्या कापाबरोबर सर्व स्पिरिट्स ओता आणि अलगद हलवा.
  2. नंतर त्यात आणखी बर्फ घाला, त्यावर कोक घाला
  3. 6 लिंबाच्या कापांनी सजवा आणि त्वरित प्यायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर