Photo of NANKHATAI by Shazia Wahid at BetterButter
2471
25
4.5(0)
0

नानखटाई

Nov-26-2015
Shazia Wahid
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
24 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नानखटाई कृती बद्दल

लोणीयुक्त, तोंडात विरघळणारी नानखटाई अनेक आठवणी डोळ्यांसमोर आणते, जेव्हा ते घरी केलेले असतील आणि ओव्हनमधून काढल्याबरोबर ताबडतोब खाल्ले असतील. नानखटाई कुरकुरीत अशा बिस्किटांची भारतीय आवृत्ती आहे, ज्याचा अर्थ त्यांचा पोत छोटा आणि खुसखुशीत असला पाहिजे. या दिवसात, प्रत्येक जण तयार गोष्टी खरेदी करण्यामागे असतो, एवढ्या मोठ्या कालावधीनंतर बनविल्यानंतर मला कळले की यांना बनविणे किती सरळ आणि सोपे आहे. माझ्या या सर्वात आवडीच्या पाककृतीला बनविण्यासाठी तुम्हाला केवळ चारच गोष्टी लागतील. ही पाककृती माझी बहिण आणि मला आवडत होती कारण आम्ही ही केव्हाही बनवू शकत होतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 24

  1. साधे पीठ - 200 ग्रॅम्स
  2. तूप - 100 ग्रॅम्स
  3. पिठी साखर - 100 ग्रॅम्स
  4. हिरवे वेलदोडे - 5

सूचना

  1. तूप वितळावा आणि थोडे थंड होऊ द्या. साखर आणि वेलदोड्याची बारीक पावडर करून घ्या.
  2. तूप आणि साखरेचे मिश्रण मऊ होईपर्यंत फेटा. आता त्यात साधे पीठ मिसळा आणि कणिक मऊ तयार होईपर्यंत चांगले एकजीव करा.
  3. ओव्हन 150 अंश सेल्सिअसवर प्रीहीट करा. पीठाचे 24 लहान गोळे करा आणि त्यांना थोडे चपटे करा आणि फ्लॅट बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. चाकूच्या मदतीने नानखटाईवर x चे चिन्ह करा.
  4. त्यांना 15 ते 20 मिनिटे थोडे तपकिरी रंगाचे होईपर्यंत बेक करा. ओव्हनमधून काढून घ्या आणि त्यांना एका कुलिंग रॅकवर थंड करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर