मुख्यपृष्ठ / पाककृती / गहू, मिरची आणि हर्बचे क्रॅकर्स

Photo of Whole Wheat Chilli & Herb Crackers by Sindhu Murali at BetterButter
18932
313
4.4(0)
1

गहू, मिरची आणि हर्बचे क्रॅकर्स

Dec-02-2015
Sindhu Murali
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • फ्युजन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पीठ - दीड वाटी
  2. तेल - 15 मिली.
  3. मीठ - स्वादानुसार
  4. चिली फ्लेक्स - 1 मोठा चमचा
  5. मिक्स्ड हर्ब्स - 1 मोठा चमचा
  6. पाणी - 200 मिली. (एकदम थंड)

सूचना

  1. अगोदर ओव्हन प्रीहीट करा. तुमच्या बेकिंग ट्रेमध्ये पार्चमेंट पेपर पसरावा आणि बाजूला ठेवा.
  2. एका वाडग्यात पीठ, चिली फ्लेक्स, मीठ आणि मिक्स्ड हर्ब्स घ्या आणि हलवा. तेल घालून मिसळा. मिश्रण ब्रेड क्रम्सप्रमाणे दिसले पाहिजे.
  3. हळूहळू पाणी घाला आणि एकत्र करून कणिक तयार करा. तुम्हाला पूर्ण पाण्याची आवश्यकता नसेल (पूर्ण 200 मिली), कारण पुरीसाठी जसे कणिक मळतो त्याप्रमाणे हे कणिक मळायचे आहे. या कणिकेला 10 मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवा.
  4. आता, तुमच्या पोळपाटावर पीठ पसरवा. थोडे कणिक घ्या आणि त्याची पातळ पोळी लाटा. कुकी कटरच्या मदतीने कापा किंवा तुमच्या आवडीनुसार आकार द्या. आणि त्याला बारीक छिद्र करा.
  5. या कुकीजना अगोदरपासून तयार असलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवा आणि 180 अंश सेल्सियस तापमानावर 5-10 मिनिटे किंवा क्रॅकर्स थोडे फुलायला लागेपर्यंत भाजा. भाजताना त्यांच्यावर लक्ष ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर