रवा डोसा | Rava Dosa Recipe in Marathi

प्रेषक Sanjula Thangkhiew  |  22nd Jul 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
  • रवा डोसा , How to make रवा डोसा
रवा डोसा by Sanjula Thangkhiew
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

6380

0





Video for key ingredients

  • Sambhar Powder

रवा डोसा recipe

रवा डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava Dosa Recipe in Marathi )

  • 1 कप रवा
  • 1 कप तांदळाचे पीठ
  • 1/2 कप मैदा
  • पावणे तीन कप पाणी
  • 1/4 कप ताक
  • 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • 1/4 लहान चमचा काळी मिरी
  • 4-5 कडीपत्ता
  • 2 मोठा चमचा तेल
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ

रवा डोसा | How to make Rava Dosa Recipe in Marathi

  1. 1/4 कप ताक + 1 कप पाण्यात रवा मिसळून तो 15-30 मिनिटे बाजूला ठेवा.
  2. एका वाडग्यात तांदळाचे पीठ, मैदा, काळी मिरी, मीठ, आले, चिरलेला कडीपत्ता एकत्र घ्या आणि रव्याचे मिश्रण त्यात घाला.
  3. त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालत रहा आणि सतत ढवळत रहा, जेणेकरून त्यात गुठळ्या होऊ नयेत.
  4. नाॅन स्टीक तवा पुसून कोरडा करून घ्यावा आणि मध्यम आचेवर तवा गरम करावा.
  5. डावच्या मदतीने तव्यावर डोसा नेहमी जसा असतो तसा तो पसरावा. त्याच्या कडेने आणि त्यावर 2-3 लहान चमचे तेल/तूप घाला.
  6. डोसा एका बाजूने शिजल्यावर त्याला पलटावे.
  7. सांबार / नारळाच्या चटणीबरोबर डोसा खायला द्यावा.

Reviews for Rava Dosa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo