Photo of Papaya halawa by deepali oak at BetterButter
1081
11
0.0(3)
0

Papaya halawa

Dec-07-2017
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ मोठी पिकलेली पपई
  2. साखर ३/४ लहान चमचे
  3. तुप २/३ लहान चमचे
  4. खवा १ वाटी
  5. ड्रायफ्रूट
  6. वेलची पावडर १ लहान चमचा

सूचना

  1. कढईत पपई परतवून कोरडी करून घ्या.
  2. पपई च्या गोडव्या नुसार साखर घाला.
  3. वेलची पावडर व तुप घाला.
  4. पपई तुप सोडुन दाट व्हायला लागली कि त्यात खवा घाला.
  5. हवे ते ड्रायफ्रूट घालून तयार.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Shelly Sharma
Dec-11-2017
Shelly Sharma   Dec-11-2017

Incomplete recipe.

Vaishali Ingole
Dec-08-2017
Vaishali Ingole   Dec-08-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर