Photo of Khamang Dhokla by Bhagyashree Wani at BetterButter
2174
20
0.0(4)
0

Khamang Dhokla

Dec-07-2017
Bhagyashree Wani
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Khamang Dhokla कृती बद्दल

Breackfast

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन १ ग्लास
  2. बारीक रवा १ छोटा चमचा
  3. खायचा सोडा १ छोटा चमचा
  4. लिंबूसत्व १ छोटा चमचा
  5. पाणी १ ग्लास
  6. साखर २ छोटे चमचे
  7. मीठ (चवीनुसार)
  8. मोहरी १ चमचा
  9. कढीपत्ता ५ ते ६ पान
  10. कोथिंबीर
  11. बारीक शेव
  12. तेल

सूचना

  1. प्रथम बेसन, रवा एकत्र करून घेणे.
  2. १ ग्लास पाणी घेऊन त्यात साखर, लिंबूसत्व आणि मीठ टाकून विरघळे पर्यंत ढवळून घ्या.
  3. आता आधी ज्या पात्रात ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे त्यात पाणी टाकून गरम करायला ठेवून द्या आणि ज्या पात्रात ढोकळा लावायचा आहे त्या पात्राला तेल लावून घ्या.
  4. आता बेसन आणि रवा एकत्र केलेले मिश्रण घेऊन ते वरील तयार केलेल्या पाण्यात भिजवून छान फेटून घ्या. आणि लगेच तेल लावलेल्या पात्रात काढून वाफवायला ठेवा. मोठ्या आचेवर 5 मिनीट आणि मध्यम आचेवर 15 मिनिट झाकून ठेवा.
  5. तोपर्यंत एका बाजूला ढोकल्यावर टाकण्या साठी फोडणी तयार करून घ्या. एका कढईत फोडणीसाठी तेल घेऊन त्यात कढीपत्ता ची पाने टाकून मोहरी टाकून छान तडतडू द्या. आता ह्यात 1 छोटी वाटी पाणी टाकून त्यात साखर आणि मीठ टाकून उकळी काढून घ्या.
  6. ढोकळा तयार झाला की त्यावर वरील तयार फोडणी ( फोडणीचे पाणी) सर्व बाजूने टाकून घ्या. तयार आहे ढोकळा.
  7. सर्व्ह करताना ढोकल्यावर पिवळी बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
priyanka gend
Dec-14-2017
priyanka gend   Dec-14-2017

ingredients mdhe khaycha soda mention kela ahe.....but recipe mdhe kuthe use kela tycha????

Shelly Sharma
Dec-11-2017
Shelly Sharma   Dec-11-2017

Incomplete recipe.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर