Photo of Butter matar panir masala by deepali oak at BetterButter
955
12
0.0(3)
0

Butter matar panir masala

Dec-07-2017
deepali oak
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो मटार
  2. पनीर पाव किलो
  3. ४टोमेटो
  4. तमालपत्र २/३
  5. दालचिनीचे तुकडे २
  6. पाव वाटी बटर व १ लहान चमचा तेल
  7. तिखट
  8. मीठ
  9. अर्धा ईंच आले
  10. 2_3मिरची(लाल व हिरवी)
  11. कोथिंबीर
  12. काजू पाव वाटी
  13. लहान व वेलची २/३
  14. हिंग
  15. हळद
  16. साखर
  17. दुधाची घट्ट साय

सूचना

  1. कढईत तेल तापले कि त्यात टोमॅटो,काजु,तमालपत्र,वेलची,२/३ सुक्या मीरच्या,व हिरवी मिरची ,दालचीनी,आले,परतून शिजवून घ्या व पेस्ट करून घ्या.
  2. कढईत अर्धीवाटी बटर व १ चमचा तेल घालून वरील पेस्ट तिखट हिंग हळद घालून परतवून घ्या.
  3. परतवलेल्या पेस्ट मध्ये मटार घालून शिजवून घ्या.
  4. मटार शिजला कि पनीर घाला,जरा साखर व मीठ व दुधाची घट्ट साय घालून ऊकळी दया.
  5. कोथिंबीर घालून तयार .

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Incomplete recipe.

Vaishali Ingole
Dec-08-2017
Vaishali Ingole   Dec-08-2017

Khupch Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर